महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर थेट राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे. मात्र, हा वाद केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केरळच्या मंत्रीमंडळाने मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात देखील सूचक संकेत दिले जात आहेत. कारण प्रथमच भाजपने राज्यपालांकडून चूकच झाल्याचं म्हटलंय.
#BhagatSinghKoshyari #Kerala #Maharashtra #GovernorVsGovernment #CabinetMeeting #KeralaCabinet #KeralaGovernment #PMNarendraModi #Controversy #Maharashtra #PinarayiVijayan